केरळ ट्रिप
मी मागे केरळ जाउŠन आलो होतेा माझा अनुभव गृहीत धरुन माझा मित्र मधू महाले सल्ला घ्यायला आला कसं जायचे , किती दिवस लागतील वगैरे वगैरे ! मला प्रवास करतांना एक सवय आहे प्रवासाला निघाल्या पासून ते संपे पर्यत मी डायरी लिहीतो कुठून कुठे, किती वाजता, किती अंतर , रस्त्यातील प्रेक्षणिय स्थळे, गाईडचा वा त्याच गाडीचा नंबर इ इ मी दोन दिवस डायरी शोधली प्रत्येक प्रवासाची वेगळी डायरी तयार होते ! अखेर ती सापडली केवळ मित्राला सल्ला देण्यापेक्षा सर्वना उपयोगी पडेल असा डायरीवजा किस्साच लिहून काढावा अन तो लिहीला
माझ्या दोन मुली अन दोन जावायांनी आमच्या दाहोचे तिकीट काढले अन कळविले की मुंबईला या, विमानाने केरळ जायचे आहे आम्ही दोघे कन्नड हून लाल डब्ब्यांने नासिक मार्ग ठाणे १९ आक्टो २०१६ ला सकाळी साडे सात ला निघालोत अन ठाणे सायंकाळी साडे चारला पोहोचलोत
२०आक्टो २०१६ ला कोची जाणारे विमान १०=१५ ला होते विमान तळावर आपल्या सामानासह दोन तास आधिच हजर रहावे लागते सारी तपासणी करुन मग आत सोडतात आत भव्य दिव्य अशी बसण्यासाठी हाॅल व बाकं , सारे स्टाॅल्स तेथे चहा साठ
एक कप होता अन तोही आपल्याला न आवडणाराच चहा पावडर डिप डिप केलेला विमानाने कोचीला ११=५५ ला पोहोचलोत जावायांनी आनलाईन सारं काही बुक केलेलच होतं नियोजना प्रमाणे गाईड असलेला ड्रायव्हर सुजी / रफी आपल्या इको कार घेउन (KL४१-K५६६७) आलेलाच होता विमानतळा पासून कोची ३० किमी दूर आहे अंगमाळी१२=५०,- चालकूडी ०१=००- अथेरपल्ली०१=३० पोहोचलोत विशाल अशी नदी अन धबधबा नदी व धबधबा पाहून शेजारी
असलेल्या अनेक हाॅटेल्स पैकी एका होटेलवर जेवनासाठी थांबलोत जवेनामध्ये फिश, राइस , कढी असेच होतं जेवन , धबधबा पाहून
०३=५० ला अथरपल्लली सोडले एअरपोर्ट रोडने पुढे चालगुडी-०४=३०- मुन्नार आहे (गाडी रिडीग होतं २१०६४ किमी) परियार नदी- ओक्कल,- नल्लीकुल्ली०५=४०, चहापाणी घेउन पुढे ०८=३० ला मुन्नेर ( गाडी रिडिंग होतं२११५८किमी ) तेथे जेवन आटोपून २३=३० ला झोपलोत हाॅटेल ग्रिनबर्ग आधिच आॅन लाईन बुक केलेली होती
मीदि २१ आक्टोबर २०१६ मी सवईने साडेचारला उठलो बोहर पक्षाचं आवाज, खळखळणाÅया पाण्याचा चहाच्या मळ््यां मधून येणारा आवाज, उंच उंच झाडी सकाळचं प्रसन्न वातावरण हळू हळू जावाई, मुली , नातू उठून आली आलेत उंच टेकडीवर चहाच्या मळ््यातून जाणारे रस्ते, दूताAफा विविध वेली, झाडे, फूले, पक्षाचे आवाज, खळखळणारे पाणी उचं टेकडीवर पाणी पंम्पीग करुन नेलेले दिसले सकाळी आठ वाजेपर्यत सारा परिसर भटकलोत फोटो काढलेत ०९=०० नास्ता हाॅटेल मधला नास्ताही छानच होता ज्ूयस, बटर, आमलेट, शिरा, छोले,, दूध, चहा, काॅफी सारं सारं नास्ता करुन पुढील प्रवास ०९=३०(गाडी रिडिंग २०३८१ किमी ) राजम्रा - कूडामूडा हून मुन्नार
=०० तेथे टायगर सफारी- ऐराकूल नॅशनल पार्क -- काली मंकी अन गोट हे पाहिलेत शेळी जी पहाड सरळ चढते हा काही भाग पायी फिरुन येण्याचा होता मात्र मजा येते पुढे माटापिट्टीला बोटीग केली साधारणतः १२ किमी जेवन ओटोपून ०२=१५ ला पुढे गुरु भवनहाॅल, कोरांड काड ला काही फोटो सेशन ०२=३५ माई पेटटी डॅम, कुंण्डा डॅम,०३=२०, परत मुन्नेर कडे ०४=२० सायंकाळी सहा वाजता परत ग्रिनबर्ग हाॅटेलला आता गाडीचं रिडीग होतं २१२५९ किमीचं
दि २२ आक्टो सकाळी उठून भटकंती, पाण्याचे , पक्षाचे आवाज, हवेत गारवा, काहीसं धूकं सकाळी ०९=०० वाजता हाॅ ग्रिनबर्ग सोडल्ेा एक एक गांव ओलांडत पुढे चालू गाडीत गावांची नावे जे वाचता आले , जे दिसले ते मांडले गेले उच्चार अन लिहीण्यात गडबड असू शकते ०९=४५ राजाकड (रिडीग २१२७४किमी), १०=१५ उमरदेज (रिडिंग २१२९२ किमी), १०=३८ निडूकडम (रिडिंग २१३०४ ) तेथे चहा घेउन पुढे ११=०८ ला कट्टापन्ना - कुमली वनपती पुनन ११=०० रिडिंग २१३२९,पुढे रिडीग २१३५० ला हाॅटेल अंबडी या गावाहून तामिळनाडू बाॅर्डर ०३=३० एलिफन्ट रायडिंग सायंकाळी ५ ते ६ , कथकलè ६ ते ७ , मार्शल आर्ट ७ ते ८ सायंकाळी जेवन व झोप
२३ आक्टोबर २०१६ सकाळी टिक्केडी जंगल सफारी तीन तास जीप भाडे ३५०० रु ठरले पुढे सफारी मुन्न्ेारची ग्रिनबर्ग हाॅटले तिन रुम दोन दिवस भाडे होते २४००० रु आकार हे टिक्केडीचे हाॅटेल तीन रुम दोन दिवस सकाळी ०५=३० पर्यत रेडी ओपन जिप्सी ने ही जंगल सफारी०६=३० ला सुरु केली ड्रायव्हर होता बिजू त्याचा मोबा - ९०४८८२१५७० ०९=३४ जंगल सफारी, लॅण्डमार्क सतरम जंगल सफारी कमांडर अंबाडी ०९=१३ ला पोहोचली १०=३० नास्ता करुन तयार १२=३२ ला अंबाडी सोडले इनोव्हाने (रिडीग२१३६७) पुढे पुढे १३०० रुपये भाडे बोंटीग भाडे ठरले ०१=४५ बोटिंग स्टार्ट १३=२१ बोटिंग संपले गवा , किंग फिशर, ब्लॅक मंकी,इ इ ०३=३७ रिडीग २१३६८ पुढे ०४=०० जेवन करुन वाॅक, टेकडी परिसर हाॅटेल अंबाडी सोडले
दि २४ आक्टोबर २०१६ ११=०० रिडीग २१३६८ किमी वंडी पेरियार असं काही तरी ११=५० ला चहाची फॅक्टरी भेट तिथेही तिकीट होते हं ऽ मानसी १५० रु फक्त ही ८७ वर्षे जूनी फॅक्टरी चहा १०० ते १३०० रु किलेा तो सुद्धा साधा चहा पावडर चहा मध्येही यलो, ग्रीन, ब्लॅक, व्हाईट असे अनेक प्रकार व त्या चहा पानापासून
बनविण्याच्या पद्धती सारं सारं डेमो पाने तोडून आणणे, कोवळी पाने केवळ शेडे, ती तोडणे , ड्रायर मध्ये वाळवणे, रोलर मध्ये दळणे,, अशा अनेक प्रक्रिया व मशिन दाखविल्या जातात पोते भरुन चहा पॅकीग होते १२=५० फॅक्टरी सोडली कोड्डायम तेथून पिटू आयलॅण्ड वर सोमा पॅलेस ही भव्य हाॅटेल रात्री मुक्काम
२५ आक्टो २०१६ ,सकाळी ५=०० वाजता उठून तैयार ! ही हाॅटेल बॅक वाटरच्या पाण्यात आहे कॅन्टीन , बगीचा, मोठमोठ हाॅल आॅन लाईन बुकीग करुन पर रुम पर डे भाडे आहे ३००० रुपये घ्यायला व पोहोचायला किनाÅयावर बोट येते जवळची मcदbरे व बर्ड सॅन्चूरी पहायला जायला बोट सोडते वैकूम हे गांव बर्ड सॅन्चूरी चेम्बू हाॅटेल हा स्टाॅप गाडी रिडीग २१५२४ / ०६=१० पुढे कलरा गाव पक्ष अभयारण्य ०६=४० ( रिडीग २१५४६) पुढे मcदbर ०९==१० रिडिंग २१५६१ परत हाॅटेल साठी किनाÅयावर रिडीग होती २१५७३ १०=१० पुढे जहाजातून १०=२० ला हाॅटेल ११=०० नास्ता व आराम दुपारी फायबर बोटिंग मुरिंजू पुझा ०४=३० ते ०६=३० परत सोमा पॅलेस - चहा -जेवन - झोप
आज २६ आक्टोबर २०१६ आजचा प्रवासाचा शेवटचा दिवस हाॅटेल सोमा सोडल्यावर पारततांना काही स्पाॅट पहात बिच, माकेटिंग करुन कोची विमानतळ जाणे ठरले मग सकाळी ०६=०० सारे उठलोत, परिसरात सेल्फी,फोटो शूट, स्नापादी पुढे ०८=१५ नास्ता, बोटीने किनाÅयावर ०९=१५ इनोव्हा परितचा प्रवास चेम्पू वाईकम , एAनाकुलम, मरुड गांव रिडीग २१६२३ किमी लोक संगीत, संग्रहालय, वस्तू संग्रहालय,
२१६२७ रिडीग संग्रहालय छानच , पेन्टीग, धातूच्या मुAत्या, मुखवटे पुढे पल्लूसस्ती गांव ११=३० कोची गावं रिडीग २१६३७ किमी १२=३० चर्च जूज सायनागाॅग २१६४४ जेवन हाॅटेल काईस ०२=१० जेवन छान, आइस्क्रिम ०२=४० जेवन करुन माAकेटिंग ०३=५० बाहेर रिडीग २२१६५३ किमी ०४=१० मंजूमेल २१६६७ किमी उद्योग अमदा नॅशनल हायवे ९६६ ए- रिडीग २१६७० किमी कोची इंटर नॅशनल एअरपोर्ट ०४=५० रिडिंग २१६७१ किमी विमान ३० मिनीटे लेट सुटले ते ०७=३५ ला ०८=५० मुंबईहून टॅक्सी ने ठाण्ेा ११=०० जेवन व झोप २७ आक्टोबर २०१६ कळवा नाका टोल प्लाझा आलोत व आम्ही दोघे १०=३० नासिक बस मध्ये प्रवास पुढे तेथून कन्नड केरळ फिरवण्याचा गाडी वाल्याचा अनुभव हा तेव्हा १५ वAषाचा होता त्यांचा मोबा ९९६१३४४८८८ / दुसरा रफी चा नंबर होता ९४९५२४४८८८ मला वाटते या वर्णना वरुन पाहण्यासारखे स्पाॅट, त्यातील अंतर अन लागणारा वेळ प्रवास करण्यासाठी लक्षात यावा व अपाणास त्याचा काहीना काही उपयोग व्हावा !
डाॅ रमेश सूर्यवंशी
अभयासिका
वाणी मंगल काAयालया समोर,
कन्नड, पिन ४३११०३ जि औरंगाबाद
संपर्क ८४४६४३२२१८
Comments